Hari Om: ‘हरिओम’मधून प्रेरणादायी कहाणी आणि त्यांचा खडतर प्रवासाची झलक पाहायला मिळणार | Uth Gadya
2022-09-30 1 Dailymotion
हरिओम सिनेमातील एक प्रेमगीत नुकतच प्रदर्शित झालं एक वेगळ्या धाटणीचे स्फूर्तिदायी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'उठ गड्या' असे या गाण्याचे बोल असून हरी आणि ओम या वीर बंधूंवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.